भाषा हृदयातील कळते आम्हाला, गरज समुदायाची कळते आम्हाला|बोलायचे महाराष्ट्राशी तर मराठीतच बोलू, मराठी संगे रंगू अन मराठी संगे डोलू||
आम्हाला ठाऊक ढंग इथल्या पाती अन पातीचा, यज्ञ जाणते महाराष्ट्राचा.. बंध मातीचा, गंध मातीचा||

Kotak Mahindra Bank